Surprise Me!

Raksha Bandhan : सुप्रिया सुळेंनी केलं रक्षाबंधन | Supriya Sule | Baramati

2021-08-22 1 Dailymotion

Raksha Bandhan : सुप्रिया सुळेंनी केलं रक्षाबंधन<br />आज रक्षाबंधन..बहिण आणि भावाच्या नात्याचा पवित्र सण...राज्यात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातोय...राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे बंधू रणजीतदादा पवार यांना राखी बांधली...त्यांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छाही दिल्यात...<br />#RakshaBandhan #SupriyaSule #rakhipurnima #Baramati

Buy Now on CodeCanyon